नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



हुतात्म्यांना अभिवादन!

हुतात्म्यांना अभिवादन!

*   *   *
’शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’ 
या श्रमसिद्ध हक्कासाठी लढता लढता आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 
हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम!!!
*   *   *

पिंपळ्गाव बसंवंत (नाशिक)  
दि.१९/३/१९८० कांदा आंदोलन

पांडुरंग शंकर निफ़ाडे (२१) शिरवाडे वर्णी (निफ़ाड-नाशिक)  
आनंदा कचरु गवारे (२५) पाचोरे-वर्णी (निफ़ाड-नाशिक)
श्रीगोंदा (नगर) 
दि.२७/१०/१९८० ऊस आंदोलन 
नाना दगडू चौधरी (६०) शिरसगांव बो.(श्रीगोंदा नगर)

खेरवाडी (नाशिक) 
दि.१०/११/१९८० ऊस आंदोलन 

बाबुराव पांडुरंग रत्ने (३५) खेरवाडी (निफ़ाड-नाशिक)
भास्कर धोंडीराम जाधव (१९) म्हाळासाकोरे (निफ़ाड-नाशिक)

निपाणी बेळगाव 
दि.०६/०४/१९८१ तंबाखू आंदोलन 

जानू सुर्यवंशी (६५) रामपुर (चिकोडी बेळगाव)
आबासाहेब आण्णासाहेब इंगळे (२४) चिखलव्हाळ (चिकोडी बेळगांव)
भाऊ लक्ष्मण कोंडीकर (४०) गळतगा  (चिकोडी बेळगांव)
गोविंदा लक्ष्मण कोंडीकर (४५) गळतगा (चिकोडी बेळगांव)
ज्योती येऊ गावंड (२१) भोज (चिकोडी बेळगांव)
महादेव भीमराव गावंड (२१) अळोक  (चिकोडी बेळगांव)
ज्ञानेश्वर मल्लु पाटिल (२०) नांगनुर  (चिकोडी बेळगांव)
कृष्णा दादु पाटिल (६०) शिरपेवाडी (चिकोडी बेळगांव)
दिनकर दाजी चव्हान (४५) ममदापुर (चिकोडी बेळगांव)
शंकर रामा रेंदाळे (५०) एकसंबा (चिकोडी बेळगांव)
थळु भिमा कांबळे (५०) जत्रट (चिकोडी बेळगांव)
अनंत रामा ‌कुर्‍हाळे लिंगनुर (कापसी कोल्हापुर)

टेहरे (मालेगांव नाशिक)
दि. ११/१०/१९८१ वर्धापन दिन आंदोलन

भागुजी काळु बागुल (६२) पिंपळवाडे (बागलाण-नाशिक)
दगा चिंतामन अहिरे (२३) आनंदपुर (बागलाण-नाशिक)

जगांव (भडगांव- जळगांव)
दि. १०/११/१९८१ वर्धापन दिन आंदोलन

हरिचंद्र रामदास बारी (२३) कजगांव (भडगांव- जळगांव)

पानगांव (अंबाजोगाई-बीड)
दि. १०/११/१९८१ वर्धापन दिन आंदोलन

रमेश मुगे (२५) पानगांव (अंबाजोगाई-बीड)

सुरेगांव (हिंगोली)
दि. १०/१२/१९८६ हुतात्मा बाबु गेनू स्मृतिसप्ताह
’राजीवस्त्र रोको’ आंदोलन
निवृत्ती गुनाजी ‌कर्‍हाळे (४६) मु. पो. दिग्रस- ‌कर्‍हाळे (हिंगोली)
परसराम गणपत ‌कर्‍हाळे (६५) मु. पो. दिग्रस- ‌कर्‍हाळे (हिंगोली)
ज्ञानदेव रामाजी टोपे (५०) हिंगोली 

राजना (चांदूर रेल्वे,अमरावती)
दि. १३/१२/१९९७ कापुस कैफ़ियत आंदोलन

प्रकाश नानाजी काळे,नेकनापुर (ता.चांदुर-अमरावती)

देवगाव भातकुली (चांदुर रेल्वे,अमरावती) 
दि.१४/१२/१९९७ कापुस कैफ़ियत आंदोलन

प्रमोद जवळकर हिरपुर (ता.चांदुर रेल्वे-अमरावती.)
गणेश शिंदे रेणकापुर (भातुकली,ता.बाभूळगाव,यवतमाळ)
--------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

  • admin's picture
    admin
    गुरू, 10/12/2015 - 11:16. वाजता प्रकाशित केले.

    हुतात्म्यांना अभिवादन
    हुतात्म्यांना अभिवादन!

    * * *
    ’शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’
    या श्रमसिद्ध हक्कासाठी लढता लढता आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या
    हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम!!!
    * * *
    सुरेगांव (हिंगोली)
    दि. १०/१२/१९८६ हुतात्मा बाबु गेनू स्मृतिसप्ताह
    ’राजीवस्त्र रोको’ आंदोलन
    निवृत्ती गुनाजी ‌कर्‍हाळे (४६) मु. पो. दिग्रस- ‌कर्‍हाळे (हिंगोली)
    परसराम गणपत ‌कर्‍हाळे (६५) मु. पो. दिग्रस- ‌कर्‍हाळे (हिंगोली)
    ज्ञानदेव रामाजी टोपे (५०) हिंगोली