नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd




संचालक मंडळ

सौ. सरोजताई रवीभाऊ काशीकर
आमचे मार्गदर्शक
रामनगर
मगनवाडीजवळ वर्धा
ऍड. श्री वामनराव चटप
आमचे मार्गदर्शक
देशपांडे वाडी, राजुरा
ता. वरोरा जि. चंद्रपूर
श्री. गंगाधर महादेवराव मुटे
संस्थापक संचालक
आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
सौ. शैलजाताई लक्ष्मीकांतजी देशपांडे
संस्थापक संचालक
जाजुवाडी, आर्वी
ता. आर्वी जि. वर्धा 
सौ. वंदनाताई वामनराव चटप
संस्थापक संचालक
देशपांडे वाडी, राजुरा
ता. वरोरा जि. चंद्रपूर
श्री. रमेशराव जिजाभाऊ खांडेभराड
संस्थापक संचालक
शिवनगर, जालना
ता. जि. जालना

श्री. दिलीपराव लक्ष्मणराव भोयर
संस्थापक संचालक
धनोडी
ता. वरुड जि. अमरावती

श्री. जयंतराव रामचंद्र बापट
संस्थापक संचालक
पहूर इझारा
ता. कळंब जि. यवतमाळ

श्री. गणेशराव दिनकरराव पाटील
संस्थापक संचालक
किनगाव
ता. यावल जि. जळगाव

श्री. सुभाषराव धनुजी बोकडे
संस्थापक संचालक
कुरझाडी जामठा
ता. जि. वर्धा

श्री. रविंद्रजी जगन्नाथजी खोडे
संस्थापक संचालक
सेलडोह
ता. सेलू जि. वर्धा

सौ. उषाताई सारंगजी दरणे
संस्थापक संचालक
टाकळी दरणे
ता. देवळी जि. वर्धा

सौ. मनोरमाताई गणेशराव मुटे
संस्थापक संचालक
आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा