
संमेलनाविषयी माहिती
https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती
https://www.baliraja.com/rep-regd
शरद जोशी आणि रामदेवबाबा भेट
योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी १७ जुलै २०१२ रोजी शेतकरी नेते शरद जोशी यांची त्यांच्या बोपोडी, पुणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत रामदेवबाबांनी शरद जोशींना ९ ऑगष्टला दिल्लीला येण्याचे औपचारिक निमंत्रण दिले.
भेटीच्या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड वामनराव चटप, विनय हर्डिकर, बद्री देवकर, अनंतराव देशपांडे हजर होते.
१) शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव
२) शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती
३) जमीन अधिग्रहण कायदा रद्द करणे
या तीन प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेसाठी रामदेवबाबा आणि शेतकरी संघटना यांनी यापुढे एकत्रित काम करण्याचा या भेटीत निर्णय घेण्यात आला.
-------------------------------------------------------------------------------------







