शेतकरी संघटना, कार्यकारिणी
शेतकरी संघटना अध्यक्ष - श्री.गुणवंत पाटील हंगरगेकर
शेतकरी महिला आघाडी अध्यक्ष - सौ. शैलजा देशपांडे
शेतकरी युवा आघाडी अध्यक्ष - श्री. अनिल घनवट
शेतकरी संघटना उच्चाधिकार समिती
1) श्री. भास्करराव बोरावके 2) श्री. रामचंद्रबापू पाटील 3) श्री. श्रीरंगराव मोरे
4) श्री. जयपाल फराटे 5) श्री. तुकाराम पाटील निरगुडे 6) श्री. राम नेवले
7 ) डॉ. मानवेंद्र काचोळे 8) सौ. सरोज काशीकर 9) ऍड्. वामनराव चटप
10) श्री. बद्रीनाथ देवकर 11) श्री. गोविंद जोशी 12) सौ. जयश्री प्रकाशसिंह पाटील
13) सौ. सुमनताई अग्रवाल 14) डॉ. सौ. निर्मला जगझाप 15) सौ. अंजली पातुरकर
16) श्री. सुरेशचंद्र म्हात्रे 17) श्री. जगदीश बोंडे 18) श्री. रवी देवांग
सन्माननीय सदस्य
1) श्री. रमाकांत देसले 2) ऍड्. अनंत उमरीकर 3) डॉ. गिरधर पाटील
4) श्री. पुरुषोत्तम लाहोटी 5) श्री. ब. ल. तामसकर 6) श्री. वसंतराव आपटे
7 ) डॉ. हसनराव देशमुख 8 ) श्री. अजित नरदे, 9) ऍड्. दिनेश शर्मा
10) श्री. संजय पानसे 11) श्री. ललीत बहाळे 12) श्री. राजेंद्रसिंग ठाकूर
13) श्री. विजय निवल 14) श्री. गुणवंत पाटील हंगरगेकर 15) श्री. निवृत्ती कर्डक
16) श्री. श्रीकांत उमरीकर 17) श्री. शाम पवार 19) डॉ. शेषराव मोहिते
20) श्री. नितीन देशमुख 21) श्री. नाना फपाळ 22) श्री. वैजनाथ रसाळ
23) ऍड्. प्रकाशसिंह पाटील 24) डॉ. श्याम अष्टेकर 25) प्रा. मधुकर झोटिंग
26) श्री. नंदकिशोर काळे 27) श्री. चिमणराव पाटील 28) श्री. समाधान कणखर
29) श्री. जयंत बापट 30) श्री. अनिल घनवट
बळीराज्य
प. महाराष्ट्र बळीराज्य अध्यक्ष - श्री. अनिल चव्हाण
पुणे विभाग (सोलापूर, अहमदनगर पुणे) - श्री. विठ्ठल पवार
सांगली विभाग (कोल्हापूर, सांगली, सातारा) - श्री. ज्ञानदेव सकुंडे
उ. महाराष्ट्र बळीराज्य अध्यक्ष - श्री. संतू पाटील झांबरे
नाशिक विभाग (जळगाव, नाशिक) - श्री. कडू अप्पा पाटील
धुळे विभाग (धुळे, नंदुरबार) - श्री. शांतूभाई पटेल
मराठवाडा बळीराज्य अध्यक्ष - श्री. कैलास तवार
परभणी विभाग
(परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद) - श्री. उत्तमराव वाबळे
औरंगाबाद विभाग (जालना, औरंगाबाद, बीड) - डॉ. अप्पासाहेब कदम
बळीराज्य विदर्भ अध्यक्ष - श्री. मधुसूदन हरणे
पूर्व विभाग
(नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) - श्री. अरूण केदार
पश्चिम विभाग
(बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ) - श्री. वामनराव जाधव
शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष
धुळे - श्री. आत्माराम पाटील
नंदुरबार - श्री. नरेंद्रभाई पटेल
नाशिक - श्री. अर्जुन बोराडे
अहमदनगर (1) - श्री. सिराज शेख
अहमदनगर (2 - श्री. राजेंद्र लोंढे
सोलापूर - श्री. महमूद पटेल
कोल्हापूर - श्री. अशोक पवार
सांगली - श्री. शितल राजोबा
सातारा - श्री. ज्ञानदेव नामदेव कदम
पुणे - श्री. आबासहेब ताकवणे
औरंगाबाद - श्री. जी. पी. कदम
जालना - श्री. बाबुराव गोल्डे
उस्मानाबाद - ऍड्. नेताजी गरड
नांदेड - ऍड्. धोंडिबा पवार
परभणी - श्री. भगवान शिंदे
हिंगोली - श्री. देवीप्रसाद ढोबळे
लातूर - श्री. माधव कंदे
बुलढाणा - श्री. दासाजी कणखर
अकोला - श्री. सुरेश जोगळे
वाशिम - श्री. राजेंद्र ठाकरे
अमरावती(1) - श्री. विजय विल्हेकर
अमरावती(2) - श्री. गादे पाटील
वर्धा - श्री. गंगाधर मुटे
यवतमाळ पूर्व - श्री. नाना खांदवे
यवतमाळ प. - श्री. देवेंद्र राऊत
चंद्रपूर - श्री. प्रभाकर दिवे
गडचिरोली - श्री. घिसू पाटील खुणे
भंडारा - श्री. तुलाराम डोंगरवार
गोंदिया - श्री. सुंदरलाल लिल्हारे
शेतकरी महिला आघाडी
अध्यक्ष - सौ. शैलजा देशपांडे
बळीराज्य अध्यक्ष (विदर्भ) - सौ. ज्योत्स्ना बहाळे
बळीराज्य अध्यक्ष (प. महाराष्ट्र) - सौ. उज्ज्वला नरदे
बळीराज्य अध्यक्ष (मराठवाडा) - सौ. मीनाक्षी मोहिते
बळीराज्य अध्यक्ष (उ. महाराष्ट्र) - सौ. स्मिता गुरव
उच्चाधिकार समिती
1) सौ. जयश्री पाटील 2) सौ. सुमनताई अग्रवाल 3) सौ. सरोज काशीकर
4) डॉ. सौ. निर्मला जगझाप 5) सौ. अंजली पातुरकर 6) सौ. सुहासिनी वानखेडे
7) सौ. संध्या पगारे 8) सौ. रंजना काळे 9) सौ. माया पुसदेकर पाटील
10) सौ. राजुल काशीकर 11) सौ. प्रज्ञा बापट 12) सौ. प्रज्ञा चौधरी
शेतकरी युवा आघाडी
अध्यक्ष - श्री. संजय कोले
बळीराज्य मराठवाडा - श्री. सुधीर बिंदू
बळीराज्य पश्चिम महाराष्ट्र - श्री. परमेश्वर तळेकर
बळीराज्य उ. महाराष्ट्र - श्री. अजय बसेर
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
धन्यवाद मुटे
धन्यवाद मुटे साहेब,
संघटनेविषयी ऐवढी माहिती उपलब्ध करूनदिल्या बद्दल.
जिल्हाध्यक्षनचे मोबाईल नंबर टाकले असते तर बर झाल असत असे मला वाटते ........
SANDEEPDSANDHAN
होय
सर्व पदाधिकार्यांचे संपर्क मोबाईल नंबर येथे देण्याचा प्रयत्न आहे.
शेतकरी तितुका एक-एक....!