नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



शेतकऱ्यांचा सूर्य मावळला

"पंचप्राण हरपले"
  
शेतकऱ्यांचा सूर्य मावळला

          शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील बोपोडी येथील राहत्या घरी शरद जोशी यांची प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षांचे होते.

शरद जोशी यांचा जीवनपट 
येथे वाचा.

 

शेतकर्‍यांच्या महात्म्याला दंडवत!

Posted by Gangadhar Mute on Tuesday, December 15, 2015

 

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 16/12/2015 - 14:39. वाजता प्रकाशित केले.

    शेतकऱ्यांचा सूर्य मावळला

          शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांचे दिनांक १२ डिसेंबर २०१५ शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील बोपोडी येथील राहत्या घरी शरद जोशी यांची प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षांचे होते.

    अंत्यसंस्कार

         शेतकरी संघटनेचे नेते माननीय शरद जोशी यांचा पार्थिव देह मंगलवार दिनांक १५/१२/२०१५ रोजी सकाळी ९ वाजे पासून अन्त्य दर्शनासाठी पुणे येथिल डेक्कन जिमखान्याच्या बस स्टैंडच्या मागील नदी पात्रातील मैदानात ठेवण्यात येणार आहे त्या नंतर पुणे हॉस्पिटलच्या पाठीमागील पावनभूमित शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी कृपया करून मंगळवारपर्यंत पुण्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गर्दी करु नये व आपल्या नेत्यांच्या अंतिम दर्शनाच्या वेळी साहेबांना अभिप्रेत असलेल्या नेहमीच्या शिस्तीचे पालन करावे, ही विनंती