गंगाधर मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.
VDO:
VDO
लेखनप्रकार:
VDO
शेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला
एबीपी माझा विशेष संपादित भाग
प्रसारण दिनांक -13/12/2015 सहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप
admin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
आगामी कार्यक्रम
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन
दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७
स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.
admin यांनी मंगळ, 09/09/2014 - 22:26 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
योद्धा शेतकरी
शेतकर्यांच्या महात्म्याला अखेरची मानवंदना
शरद जोशी पंचतत्त्वात विलीन
दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यावर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठय़ा संख्येने जमलेला राज्याच्या विविध भागातील शेतकरीवर्ग. 'इंडिया विरुद्ध भारत'मधील दरी दाखविणारा शेतकरी नेता : नितीन गडकरी
संपादक यांनी सोम, 14/07/2014 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
शेतकरी संघटना
VDO
शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत
दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.