नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने

प्रकाशित पुस्तक
Sharad Joshi

खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने  - PDF स्वरूपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने 
मुक्त अर्थव्यवस्था, गॅट करारविषयक मा. शरद जोशी यांचे संकलित लेख