Shetkari Sanghatana

नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य

लेखनप्रकार: 

वाङ्मयशेती

योद्धा शेतकरी

शेतकरी संघटना

नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य

शेतकरी संघटना कार्यकारीणी

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

*शेतकरी संघटना कार्यकारिणी*

अध्यक्ष- अनिल घनवट
महिला आघाडी अध्यक्षा- गिताताई खांडेभराड
युवा आघाडी अध्यक्ष- सतिश दाणी.

*विभाग प्रमुख*
*पश्चिम महाराष्ट्र*
शे. संघटना .- अनिल चव्हण
महिला आघाडी- सीमाताई नरोडे
युवा अघाडी- अभिमन्यू शेलार.

*उत्तर महाराष्ट्र*
शे संघटना- शशिकांत भदाणेय
महिला आघाडी- संध्या पगारे
युवा आघाडी-

*मराठवाडा*
शे. संघटना- सुधीर बिंदू
महिला आघाडी- उर्मिला तवार
युवा अघाडी- प्रल्हाद राखोंडे

टॅग, शब्दखुणा, लेबल, Tags: 

शेतकरी संघटना समाचार

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

PUC

टॅग, शब्दखुणा, लेबल, Tags: 

युवा आघाडी

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

PUC

टॅग, शब्दखुणा, लेबल, Tags: 

अध्यक्षांचे मनोगत

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

PUC

टॅग, शब्दखुणा, लेबल, Tags: 

शेतकरी संघटना ट्रस्ट

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

PUC

किसान समन्वय समिती

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

PUC

टॅग, शब्दखुणा, लेबल, Tags: 

SAD DEMISE of SHARAD JOSHI

VDO: 
VDO
लेखनप्रकार: 

VDO

शेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला

एबीपी माझा विशेष संपादित भाग 
प्रसारण दिनांक -13/12/2015

सहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप 

शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

आगामी कार्यक्रम

शेतकरी संघटना

शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन

दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७

स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४

शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.

युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक

लेखनप्रकार: 

योद्धा शेतकरी

युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक

पाने