शरद जोशी यांनी बुध, 23/01/2013 - 13:54 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
लोकसत्ता सदर
शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे
Lokasatta Published: Wednesday, January 23, 2013
बाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.
admin यांनी शुक्र, 17/02/2012 - 19:33 ह्यावेळी प्रकाशित केले.
VDO:
VDO
लेखनप्रकार:
VDO
--------------------------------------- बरं झालं देवा बाप्पा...!! सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥ कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ॥ कधी चालुनिया येते कहर अस्मानी विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ॥ इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले