शरद जोशी यांनी रवी, 15/03/2015 - 21:39 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
मराठी लेखन
गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी
मुंबईत नवी विटी, नवे राज्य चालू झाले आहे. राजनीतीचा एक नवा 'शो' सुरू झाला आहे. कामगारांचे हक्क, गरिबी हटाव अशा घोषणा पूर्वीच्या राजवटीत दुमदुमत होत्या. या घोषणांच्या आधारे, नियोजनाच्या नावाखाली राज्यकर्त्यांच्या दोस्त मंडळींना मालेमाल करण्याच्या कार्यक्रम प्रत्यक्षात चालू होता ही गोष्ट वेगळी, पण भाषातरी आर्थिक कार्यक्रमाची होती.
शरद जोशी यांनी बुध, 23/01/2013 - 13:54 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
लोकसत्ता सदर
शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे
Lokasatta Published: Wednesday, January 23, 2013
बाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.