admin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
आगामी कार्यक्रम
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन
दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७
स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.
गंगाधर मुटे यांनी शुक्र, 05/12/2014 - 15:47 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
वृत्तांत
शेतकरी संघटना
मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन
- कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव
- शेतकर्यांना कर्ज आणि वीज बिलातून मुक्ती
- उत्पादनखर्च व त्यावर ५० टक्के नफ़्याच्या आधारावर शेतमालाचे भाव ठरवून वचनपूर्ती करा
admin यांनी रवी, 24/11/2013 - 15:13 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
वृत्तांत
शेतकरी संघटना
शेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन
८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.