अँड.विलास देशमाने यांनी शुक्र, 03/05/2013 - 16:49 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
लेखनप्रकार निवडा.
लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वतःच्या /कुटुंबियांच्या अथवासंस्थांच्या नावे दुष्काळ निवारणाची कामेकेलेली दाखविण्यापेक्षा त्यासाठीची रक्कम मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करून ती कामेशासनामार्फतच करून घ्यावीत, असे माझे स्पष्ट मत आहे. लोकांच्या पैशातून वेतन/मानधन/ भत्ते व मानसन्मान मिळवत असताना शासनाला समांतर यंत्रणा निर्माण करणे वस्वतःची प्रशिद्धी करून घेवून शासनाबाहेरील सत्ताकेंद्रे निर्माण होणे हेदीर्घकालीन समाजहिताच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. असे करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाजनतेने असे करण्यापासून त्वरित थांबविले पाहिजे.
अँड.विलास देशमाने यांनी बुध, 24/04/2013 - 15:45 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
शेतकरी संघटना
गावांच्या वेशीच्या आतल्यांनी छत्रपति शिवाजी महाराज तर गावांच्या वेशीच्या बाहेरच्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आमचेच म्हणून जेव्हा त्यांच्या जयंत्या साजर्या केल्या जात होत्या आणि त्यांच्या नावाचा वापर करून व समाजात तेढ निर्माण करून मुंबईपासून ते राज्यातील खेड्यापाड्यांपर्यंत जेंव्हा राजकारण केले जात होते, तेंव्हा द्देशात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक १८ एप्रिल, १९८८ रोजी एकत्रित साजरी करण्याचा विचार मांडून तो कार्यक्रम मा.
संपादक यांनी बुध, 30/01/2013 - 13:14 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
बैठक वृत्तांत
प्रकार:
वृत्तांत
दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी
लोकसत्ता वार्ताहर, धुळे
Published: Wednesday, January 30, 2013
सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथे मंगळवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
शरद जोशी यांनी बुध, 23/01/2013 - 13:54 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
लोकसत्ता सदर
शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे
Lokasatta Published: Wednesday, January 23, 2013
बाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.