शरद जोशी यांची ग्रंथ संपदा...
मा. शरद जोशी यांनी 1980 ते 2010 या काळात केलेले सर्व लिखाण एकूण पंधरा पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले आहे. सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेली त्यांची पुस्तके ‘शेतकरी प्रकाशनाने’ सिद्ध केली होती. ती सर्व पुस्तके तसेच काही पुस्तिकाही नव्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
टॅग, शब्दखुणा, लेबल, Tags: