नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



शरद जोशी

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी

लेखनप्रकार: 
बैठक वृत्तांत
प्रकार: 

वृत्तांत

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी

लोकसत्ता वार्ताहर, धुळे
Published: Wednesday, January 30, 2013

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथे मंगळवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर

शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे 

Lokasatta Published: Wednesday, January 23, 2013

                  बाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.

विदर्भ प्रचार यात्रा - १९८७

छायाचित्र
शेतकरी संघटना

विदर्भ प्रचार यात्रा - २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर १९८७

Nagpur

Nagpur

Nagpur

Nagpur

भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई

छायाचित्र
शेतकरी संघटना

भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई - २२ सप्टेंबर १९८६

Ambajogai

अंबाजोगाई

राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर


विशेष लेख - लोकसत्ता

Sharad Joshi on Vidarbhrajya

चंद्रपूर कार्यकारीणी बैठक

२९ व ३० डिसेंबर २०१२

Chandrapur

लेखनप्रकार: 

भाषणे

शेतकरी संघटना

Audio

शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता

लेखनप्रकार: 

योद्धा शेतकरी

शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता

"योद्धा शेतकरी" विमोचन - ABP माझा TV बातमी

VDO: 
VDO
लेखनप्रकार: 

योद्धा शेतकरी

VDO

"योद्धा शेतकरी" विमोचन - ABP माझा TV बातमी

 

पाने