गंगाधर मुटे यांनी गुरू, 27/03/2014 - 10:24 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
वृत्तांत
योद्धा शेतकरी
शेतकरी संघटना
श्री. शरद जोशी यांच्या तब्येतीविषयी
श्री. शरद जोशी यांच्या उजव्या खांद्यावर ७ मार्च २०१४ रोजी खांद्यातील खुब्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची तब्येत दर्शिनी भट्टजी आणि अनंतराव देशपांडे यांच्या देखरेखीखाली सुधारत आहे.